लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...
Withdrawal of Monsoon in India: यंदा मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात हाहाकार उडवला. मागील महिना दीड महिन्यांपासून बरसणाऱ्या मान्सूनने आता परतीची वाट धरली आहे. पण, तो भारतातून कधीपर्यंत परत जाणार आहे? ...
New Car Loan EMI : देशात आजपासून सणासुदीचा हंगाम सुरू झाला असून अनेक बँकांनी कार कर्जावर आकर्षक ऑफर आणल्या आहेत. अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँका ९% इतक्या कमी व्याजदराने कार कर्ज देत आहेत. ...
Pakistan Debt Transparency: पाकिस्तान आपले रंग दाखवण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठीच ओळखला जातो. त्यानं पुन्हा एकदा असं काही केलंय ज्यामुळे अमेरिकेला त्यांना अल्टिमेटम द्यावा लागला आहे. ...